The Nearest Beaches are the * Revdanda * which is only around * 2.9 * km and the * Nagaon * is only around * 9.8 * km. We can arrange Riksha / Taxi if Required by you. *** जवळचे समुद्रकिनारे , * Revdanda * आहेत जे फक्त * 2.9 * किमी अंतरावर आहे आणि * Nagaon * फक्त * 9.8 * किमी अंतरावर आहे. तुम्हाला गरज पडल्यास आम्ही रिक्षा / टॅक्सीची व्यवस्था करू शकतो.
Alibaug bus stand is just * 18 km * from the property. Rickshaw / taxi will be arranged for you with prior notice. *** प्रॉपर्टी पासून अलिबाग चे बस स्टॅन्ड फक्त * 18 Km * वर आहे . आगाऊ सूचना दिल्यास आपल्यासाठी रिक्षा / टॅक्सी ची व्यवस्था करण्यात येईल .
Mandva Jetty is around * 37 km * from our property. You get Free Bus Service From Mandva to Alibag, Which are provided by the Ferry Operators. But still if you need Taxi / Cab Service, then we can surely arrange for you at reasonable charges. *** मांडवा जेट्टी आपल्या प्रॉपर्टी पासून सुमारे * 37 किमी * अंतरावर आहे. मांडवा ते अलिबाग पर्यंत तुम्हाला मोफत बस सेवा मिळते, जी फेरी ऑपरेटरद्वारे दिली जाते. परंतु तरीही तुम्हाला टॅक्सी / कॅब सेवेची आवश्यकता असल्यास, आम्ही निश्चितच वाजवी शुल्कात तुमच्यासाठी व्यवस्था करू शकतो.
The nearest ATM is * SBI ATM * which is just * 2 * Km from our property.*** जवळचे एटीएम * SBI ATM * आहे जे आपल्या प्रॉपर्टी पासून फक्त * 2 * Km अंतरावर आहे.
Share on